मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमांवर सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेबसीरिजची रांग लागलेली पाहायला मिळते. अशात अलीकडच्या काळात ‘ओटीटी’वर अनेक वेबसीरिज या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून, प्रेक्षकांच्याही त्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते. यात ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजचं नाव अगदी अग्रस्थानी घ्यावे लागेल. १९९२ साली शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर ही वेबसीरिज आधारित आहे. आता याच वेबसीरिजच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी देशातील अजून एक मोठा घोटाळा वेबसीरिजच्या माध्यमातू
Read More
अभिषेक बच्चनचा 'बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मिडियावर चर्चांचा धुमाकूळ
अजयच्या चित्रपटात अभिषेक बच्चन दिसणार मुख्य भूमिकेत!
देशातील शेअर बाजारात १९९० ते २००० दरम्यान हाहाकार माजवणाऱ्या हर्षद मेहता घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द बिग बुल'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेते अभिषेक बच्चन आणि अजय देवगण यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले.