Trinamool Congress प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी यांच्या लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कट्टरपंथी नेत्याने सरस्वतीचे पूजन करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मोहम्मद शब्बीर अली हे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करत खून करेन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read More
sexual harassment उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला बनवून तिच्यावर अन्याय केला. शब्बीरला तीन अपत्य असून त्याने पीडितेला मारण्याचाही प्रयत्न केला. दुकानाचे शटर तो़डून पीडितेला बाहेर कढण्यात आले. लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेऱाव घालत गोंधळ घालण्यात आला आहे. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या रूद्ररूप येथे बेकायदेशीर मशीदीच्या आवारात ५ ते ९ वय वर्षे असणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडितेने आपल्या घरी घङलेला प्रकार सांगितला. याचपार्श्वभूमीवर पीडितेच्या आईने नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.
जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केले आणि वारंवार तीन जणांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी ताहेर तय्यब पठाण,तय्यब शब्बीर पठाण आणि आयेशा ताहेर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताहेरने स्वत:ची ओळख लपवून एका तरुणीला जाळ्यात ओढले. तसेच तिला ३ मौलांनाकडे नेत दि. ११ फेब्रुवारीला जबरदस्तीने तिचे धर्मांतर आणि निकाह केला. मांस खाऊ घातले, बुरखा घालण्याची सक्ती केली, अत्याचार केला. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा छळ केला.
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने लव्ह जिहाद प्रकरणी मुलगा आणि वडिलांना शिक्षा जाहीर केली आहे. हिंदू असल्याची बतावणी करून जनजाती समुहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या इम्तियाजला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याचे वडील शब्बीर यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दंडही ठोठावला आहे. याआधीही इम्तियाजने एका हिंदू मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले होते.
नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाचे सोलापूर कनेक्शन उघडकीस आले आहे. मुंबई, पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई करत असताना आता नाशिक पोलिसांनी मुंबई आणि सोलापूरमध्ये कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांनी सोलापुरातील ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला असून सुमारे १० कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकमध्ये सोलापूरमधून ड्रग्ज येत असल्याचं तपासात समजते आहे.
मोदी २.० सरकारचा सर्वात महत्वपूर्ण निर्णय मानला जाणाऱ्या कलम ३७० प्रकरणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात एकूण १४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारला यासाठी वेळ द्यायला हवा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती.
शहीद जवान औरंगजेब यांचे दोन भाऊ मोहम्मद तारीफ आणि मोहम्मद शब्बीर यांनी भारतीय लष्करी सेवेत प्रवेश घेतला आहे.
एकीकडे गोहत्येवरुन देशात दंगली भडकविण्याचे भीषण प्रयत्न होत असताना यंदांच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांच्या यादीतील महाराष्ट्रातील गोरक्षक शब्बीर मामूंचे नाव अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहे.