५२ वर्षीय शब्बीरकडून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

हात पाय बांधून केला खून

    09-Dec-2024
Total Views |

sexual harassment
 
गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला बनवून तिच्यावर अन्याय केला. शब्बीरला तीन अपत्य असून त्याने पीडितेला मारण्याचाही प्रयत्न केला. दुकानाचे शटर तो़डून पीडितेला बाहेर कढण्यात आले. लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेऱाव घालत गोंधळ घालण्यात आला आहे. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
 
शनिवारी ७ डिसेंबर २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका मेडिकल स्टोअर चालवण्याच्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. शब्बीर नावाच्या कट्टरपंथीने पीडितेला मारहारण करण्याचा प्रयत्न केला आहे. दुकानाला घेराव घालत गोंधळ घातला आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
हे प्रकरण हे नन्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित युवती ही इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती. घडलेल्या घटनेदिवशी ती शब्बीरच्या दुकानाजवळून जात असतान शब्बीरने मुलीला आत बोलावून शटर बंद करण्यात आले होते. त्यावेळी पीडितेचा गळा दाबत खून करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शब्बीरने तिचे हात पाय बांधत तोंडात कपडा कोंबला.
 
याची माहिती मिळताच शेकडो लोकांनी मेडिकल स्टोअरला घेराव घातला. पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी शब्बीरला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. याआधी तीन मुलांचा बाप असणाऱ्या मुलीची छेडछाड केली.