Chikhali

‘रामायण’चा रिमेक बनवू नका! रणबीरच्या चित्रपटावर दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केलं मत

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.

Read More

यंदाच्या वर्षी दिवाळी लवकर आली! : दीपिका चिखलिया

श्रीराम मंदिर भूमिपूजन; भावूक झाली रामायणातली 'सीता'!

Read More

प्रभु, आपने कभी बताया नहीं कि आप नेपाली हो! : दीपिका चिखलिया

मीम शेअर करत ‘रामायणा’च्या सीतेचा नेपाळच्या पंतप्रधानांना टोला!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121