सर्वसामान्य भारतीयांचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या 'चेतक' चे निर्माते जेष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी नव्या पेठेतील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
Read More
पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.
पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केले असून हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.
तामिळनाडूच्या राजालीमध्ये भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.