अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद आज तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवून उपक्रमाला सुरूवात केली.
Read More
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सूरु आहे. भारतभर या दिवशी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. नागपुरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या दिवशी राममंदिर परीसरात ७००० किलो हलवा बनवणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण ७००० किलो हलवा एकाच वेळी एकाच कढईत बनवला जाणार आहे.
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघेरे पाडा याठिकाणी रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. ज्याला स्थानिक वनवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकीकडे शहरी भागात जंक फूड आणि फास्ट फुडचे अक्षरशः पेव फुटलेले आहे . असे असताना दुसरीकडे मात्र वनवासी समाज आहाराच्या बाबतीत आजही पूर्वजांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत आहे. रोजच जगण्यासाठी राना-वनात फिरणाऱ्या या वनवासींनी रानभाज्या स्पर्धेसाठी रानातून, जंगलातून उपलब्ध असलेल्या विविध पौष्टिक भाज्या आणल्या होत्या .
कलिंगड आणि पिंपळाच्या पानावर कोरून कलाकृती साकारण्याची किमया शेफ वैभव भुंडेरे यांनी साधली आहे. त्यांच्या कलाकृतीचे सोशल मीडियावर कौतुक होतेच पण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. जाणून घेऊया या वैभवची किमयागिरी.
समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.येथील अशोक हॉटेलमध्ये आज ‘ब्रह्मोद्योग 2023’ परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ब्राम्हण लोकांचे मार्गदर्शकत्व करीत असताना अन्य समाजातील दुर्बल घटकांमधून किमान एकाचे मार्गदर्शकत्व स्वीकारने ही वसुधैव कुटुम्बकम् चे पाऊल असून ती आपली जीवन शैली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...
महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पंतूवरती सहा दशलक्ष रुपयांची फ्रॉड केस दाखल झाली होती.तिला आता डर्बन कोर्टने सात वर्षांची कैद सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले.त्यांच्यावर 'एस.आर. महाराज' या उद्योगपतींबरोबर फ्रॉड केल्याचा आरोप आहे. त्यांनी महाराज यांच्याकडून ६.२ लक्ष रूपये आगाऊ घेतले होते,भारताकडून माल आयात करण्याच्या वचनावरून तसंच सीमाशुल्क सुद्धा त्यांनी आकारले होते . मिळविलेल्या नफ्याचा भाग सुद्धा महाराज याना देण्याचे वचन 'आशिष लता रामगोबिन' यांनी दिले होते,याच प्रकरणावरून त्य
आता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे एक नवा विश्वविक्रम रचणार आहेत.