टरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) ने निवडणूक काळातही भारतावर आर्थिक शिस्त जपल्याबद्दल भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे चालू असून भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्वल असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
Read More
मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २३-२४ च्या अर्ध्या वर्षात मोठी आर्थिक प्राप्ती शक्य झाली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये अर्थव्यवस्थेने चांगली वाटचाल दर्शविली आता खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनाकडून भांडवली खर्चामुळे ( कॅपिटल एक्स्पेंडिचर) मुळे आर्थिक घोडदौड अधिक वाढेल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.
‘जीएसटी’, ‘एनपीए’, ‘कॅपेक्स’, ‘फॉरेक्स’ आणि महागाईवर अद्याप असलेले नियंत्रण हे या अर्थसंकल्पाचे पंचप्राण आहेत. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे आत्मबलच भारताला संकटातून तारून नेत आहे.