कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्यजित शिवाजीराव कदम यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. "पंढरपूर येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असून इतर पक्षांचा तेव्हा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे यावेळीही कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपच जिंकून येणार.", असा विश्वास यावेळी सत्यजित कदम यांच्याकडून देण्यात आला.
Read More
पंढरपुरात राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पराभवाच्या छायेत