"भय सापळा आणि मोह सापळा यातून व्यक्ती सुटली तरच समाजसेवेत ती नीडरपणे कार्यरत होऊ शकते. सेवेचा विषय हा भावनेशी निगडित असल्याने अंत:प्रेरणेतून समाजकार्य करण्याची इच्छा असणारेच अशा प्रकारची समाजसेवा करू शकतात.", असे मत इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे (छत्रपती संभाजी नगर) वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी व्यक्त केले.
Read More
खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे प्रशंसोद्गार