राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत होणार वाढ
Read More
अॅन्टिलिया या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. निलंबित आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी उभारण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाकडे सचिन वाझेनी अनिल देशुमख यांना उलट तपासणीसाठी क्लीन चीट दिली होती. परंतु आपल्या जबाबात बदल करण्याचा अर्ज सचिन वाझेने केला होता. त्याचा हा अर्ज आयोगानं फेटाळून लावलाय.