मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्या मॅडम कामा यांच्या
Read More
डोंबिवली : अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षण घेण्याचा संकल्प करूया. शिक्षण घेतले तरच तुम्ही जीवनात यशस्वी होणार आहात, असा मूलमंत्र कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे यांनी दिला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 8 ते 12 दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन गुरुनाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.