जळगाव शहराच्या हद्दीत सुमारे 8 किलोमीटर महामार्ग चौपदरीकरण आणि समांतर रस्ते विकासाच्या कामात मनपा प्रशासन पुढाकार घेऊन कार्यवाही करेल.
Read More
रस्त्यावरून होणारी वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि गतीने होण्यासाठी आवश्यक असलेल्या समांतर रस्त्यांसाठी आता शासनानेच हमी दिल्याने जळगावकरांनी आनंद व्यक्त करीत सुटकेचा निःश्वास टाकला आहे
महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ता त्वरित तयार होणेसाठी 15 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार रविवारी समांतर रस्ता कृती समितीच्या बैठकीत जळगावच्या नागरिकांनी केला.
महामार्ग रुंदीकरणाच्या कामात जळगाव शहरातून जाणार्या महामार्गाला बांभोरी नाका ते कालंका माता मंदिर दरम्यानच्या पर्यायी समांतर रस्त्यासाठी १०० कोटी १८ लाख रु. च्या खर्चाच्या कामाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.