अखिल भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आणि माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवार, २७ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचं नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले आहे.