नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ( Navy ) ताफ्यात येत्या १५ जानेवारी रोजी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
Read More
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने धार्मिक मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर हजारो शिया मुस्लिमांनी श्रीनगरमध्ये मोहरम मिरवणूक काढली. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान, पॅलेस्टिनी झेंडे फडकावले आणि गाझाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवाय, मिरवणूक सुरळीतपणे आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर अनेक अटी घातल्यानंतरही त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा दिल्या.
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकर्यांचा मका शासकिय हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनातर्फे कोणतेही खरेदीकेंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्यांचा मका हा खाजगी व्यापार्यांना विकावा लागत आहे.