राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले. डॉ.कुसेकर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एसटीने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते.