New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
Read More
सिमकार्ड धारकांना कंपन्यांनी केवायसी बंधनकारक केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच सिमकार्ड पडताळणीसाठी खासगी कंपन्या ग्राहकांकडे आधार मागू शकत नाहीत, असा निर्णय दिला होता.
यूआईडीएआईने दिलेल्या माहितीनुसार आधारचा डेटाबेस हॅक केल्याची बातमी खोटी आहे असे सांगण्यात आले आहे. प्राधिकरणाने सांगितले आहे कि अहवालानुसार या बातमीमध्ये तथ्य नसून कोणीही आधारचा डाटाबेस हॅक करू शकत नाहीत.
काही दिवसांपूर्वी आधारचा हेल्पलाईन क्रमांक मोबाईलमध्ये आपसूक सेव्ह होत असल्याच्या मुद्द्यावरून देशभरात एकच गदारोळ उडाला.
आधार क्रमांक हा देशातील नागरिकांची ओळख पटावी, यासाठी म्हणून तयार करण्यात आलेला आहे. या आधार क्रमांकाशी नागरिकांची अनेक गोपनीय माहिती जोडली गेलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून फक्त गरज असेल त्याच ठिकाणीच आधार क्रमांक द्यावा, अशी सूचना देखील युआयडीएआयने दिली आहे.