ओटीटी प्रेमींसाठी दुःखद बातमी आली आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब आयगर यांनी नेटफ्लिक्स प्रमाणेच पासवर्ड शेअरवर बंदी आणण्याचे ठरवले असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या महसूलात व सबस्क्रिप्शनममध्ये वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतले असल्याचे बॉब आयगर यांनी सांगितले आहे.
Read More