या मानवी समाजव्यवस्थेत म्हणजेच संपूर्ण जगात (ये) जे लोक (भक्षयन्त:) विविध पदार्थांचा उपभोग घेत-घेत (वसूनि) त्या भोग्य वस्तूंना, ऐश्वर्यांना (न आनृधु:) वाढवित नाहीत किंवा त्यात वृद्धी करीत नाहीत. अशा प्रकारे (यान्) ज्या लोकांना (धिष्ण्या: अग्नय:) परमेश्वराद्वारे जगात स्थापन झालेल्या प्राण-अपान इ. अग्नी (अनु अतप्यन्त) भोगानंतर संतप्त करतात, जाळून टाकतात. (तेषाम्) अशा त्या लोकांच्या (या अवया) ज्या काही अधोगतीला नेणार्या, खाली खेचणार्या (दुरिष्टि:) वाईट यजन क्रिया, अनिष्ट वृत्ती आहेत. (तान्) त्या सर्वांना (वि
Read More