आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा मोहम्मद जुबेर आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकल्याचे दिसून आले आहे. ३ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि प्रशांत कुमार यांच्या खंडपीठाने तथाकथित फॅक्ट-चेकर' मोहम्मद झुबेर यांच्या अटकेपासून संरक्षण मिळावण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
Read More