मानवी उत्क्रांतीत सागराचे महत्त्व अपार आहे (ratnagiri sagar mahotsav). भारतासाठी निळी अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक संधींचा एक विशाल महासागर, जो उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे (ratnagiri sagar mahotsav). त्याविषयी ऊहापोह करणारा ‘सागर महोत्सव’ नुकताच रत्नागिरीत आयोजित करण्यात आला होता (ratnagiri sagar mahotsav). या महोत्सवाचा आढावा घेणारा लेख...(ratnagiri sagar mahotsav)
Read More
रत्नागिरीत दरवर्षी ‘सागर महोत्सवा’च्या निमित्ताने समुद्रप्रेमींचा मेळा भरतो (ratnagiri sagar mahotsav). या मेळ्यात समुद्राविषयी, त्यातील जैवविविधतेविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण होते (ratnagiri sagar mahotsav). यावर्षीदेखील हा मेळा भरणार आहे जानेवारीत, जाणून घेऊया त्याविषयी...(ratnagiri sagar mahotsav)
रत्नागिरीत दरवर्षी सागर महोत्सवाच्या निमित्ताने समुद्रप्रेमींचा मेळा भरतो. या मेळ्यात समुद्राविषयी, त्यातील जैवविविधतेविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण होते. यावर्षी देखील हा मेळा भरणार आहे जानेवारीत, जाणून घेऊया त्याविषयी (ratnagiri sagar mahotsav)...