(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
Read More
Khalistani कॅनडातील सरे शहरात शनिवारी १९ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक खालसा दिनानिमित्त वैसाखी परेडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. परेड सुरू असताना ५ लाख ५० हजारांहून अधिक लोकांचा यामध्ये समावेश होता. या परेडदरम्यान, खलिस्तान्यांनी भारताविरोधात बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एस. जयशंकर यांना वॉन्टेड म्हणत हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे.
Separate West Bengal प. बंगाल आणि जम्मू -काश्मीर भारतापासून विभक्त करा असे विधान बांग्लादेशातील अन्सारूल्ला बांगला टीमचा नेता आणि इस्लामिक दहशतवादी संघटना अल कायदाचा कट्टरपंथी समर्थकाने वक्तव्य केले आहे. बांगलादेशात असंतोषाची लाट उसळली आहे. असाच प्रकार आता पं.बंगाल येथे दिसून आला आहे. यावरून इस्लामी दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या समर्थकाने प. बंगालला मोदींच्या राजवटीपासून विभक्त करा असे बेताल वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा सपाटा शिवसेना नेतृत्वाकडून सुरू आहे. यावरुन नुकतेच शिवसेना सोडुन शिंदे गटात सामिल झालेल्या रामदास कदम यांनी, हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी.असा टोला लगावत एकप्रकारे शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली.तसेच, बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला. हे लवकरच उघड करणार. असा गर्भित इशाराही कदम यांनी दिला.रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळ