मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहे. यामध्ये प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read More