जालनामध्ये श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी या ८२ वर्षाच्या सावरकर प्रेमीने आपल्या घराची जागा 'स्वातंत्र्यवीर सावरकर भवन' उभारण्यासाठी दिल्याचे समोर आले आहे. स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणासाठी एखादी वास्तू निर्माण व्हावी या हेतूने राहत्या घराच्या जागेवर वास्तू उभारण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. भाग्यनगर येथे वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगड, लोणीचे ह.भ.प.सखाराम महाराज, वे.शा.सं.रामदास महाराज आचार्य,
Read More
वेद-उपनिषदाच्या अभ्यासक आणि तत्वज्ञ पिंपरी-चिंचवडच्या कल्पना प्रकाश क्षीरसागर. ‘एकोहं बहुस्याम’ म्हणत जीवन जगणार्या कल्पना क्षीरसागर यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...