मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
Read More
आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (IIFL Finance Limited) ने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सहा टक्क्यांनी निव्वळ नफ्यात घसरण होत ४३०.६ कोटींवर चौथ्या तिमाहीत पोहोचला आहे. मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीला ४५७.६ कोटींवर पोहोचला आहे.
नियमावलींची अमंलबजावणी करण्यासाठी आरबीआयने सक्त पाउले उचलली असून जेएम फायनांशियल (JM Financials),आयआयएफएल (IIFL) या दोन विना बँकिंग आर्थिक संस्थेची सखोल चौकशी आरबीआयने (Reserve Bank of India) ने सुरू केली आहे. यासाठी आरबीआयने लेखा परिक्षकांची (ऑडिटर्स) समिती नेमली असून या दोन्ही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार आहे.
आयआयएफएल या विना बँकिंग अर्थ संस्थेला काल रिझर्व्ह बँकेने सोनेतारण कर्ज वितरण करण्यास बंदी घातली आहे. आयआयएफएलला सोबतच जेएमडब्लू फायनांशियल सर्विसेसला समभाग , बाँडवर कर्जास बंदी घातली होती. आरबीआयच्या कठोर पवित्र्यानंतर आयआयएफएल फायनान्सच्या मदतीसाठी फेअरफॅक्स कंपनीने पुढाकार घेत चलन तरलतेसाठी (लिक्विडीटी) आयआयएफएलला २०० दशलक्ष डॉलर्सचा पुरवठा करणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
मुकेश अंबानी गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक तासाला ९० कोटी रुपये कमावत आहेत. तेही कोरोना काळात आर्थिक संकट गडद असताना व्यवहार ठप्प असताना त्यांना ही गोष्ट जमली कशी त्याबद्दल वाचा सविस्तर..