देशावर आधारित अनेक चित्रपट सध्या भेटीला येत आहेत. अशात दिग्दर्शक कन्नन अय्यर एका वास्तववादी घटनेवर आधारित ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) चित्रपट घेऊन येत आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात (Ae Watan Mere Watan) अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) पहिल्यांदाच स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत (Emraan Hashmi) अभिनेत्री सारा अली खान देखील दिसणार आहे.
Read More