दिल्ली एनआरसी भाग रविवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. राष्ट्रीय भूकंपशास्त्रीय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३.५ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र गाझियाबाद असल्याचे सांगितले जात आहे.
Read More