Arti Anil Sohoni ज्ञानदानासोबतच सतत शिकत राहणार्या गोसेवक आरती अनिल सोहोनी या होतकरू लेखिकेविषयी...
Read More
गोविज्ञान सेवाभावी संस्था संचलित जनकल्याण गोशाळेचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) होत आहे. सुरगाणा तालुक्यातील भिंतीघर-गुलाबी गाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य अजित रावळ उपस्थित राहणार आहेत. येथे अवघ्या पाच महिन्यांत गोशाळेची उभारणी झाली. गोसेवेचे व्रत अंगीकारलेले ८० वर्षांचे सेवाव्रती कुबेर पोपटी यांच्याशी यानिमित्ताने झालेला हा संवाद...