हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. टिकू यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या असून कभी हा कभी ना, इश्क अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.
Read More
नाशिक : रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला सध्या वेग आला असून, पेरणीपूर्व कामांची शेतकरी ( Farmer ) वर्गाकडून लगबग सुरु झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात गहू आणि हरभर्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषकरुन थंडीच्या दिवसात पिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मशागतीला वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच यंदा पावसाळा लांबल्याने रब्बी हंगामाला काहीसा उशीर होत आहे. त्यात गहू, हरभरा पिकांसाठी आवश्यक असणारी थंडी ही उशीरा सुरु झाली. त्यामुळे या पिकांचा हंगाम काहीसा लांबल्याच
'हंगामा २' चे पोस्टर प्रदर्शित
अभिनेता अनिकेत विश्वासराव लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.