मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपूर्द केला.
Read More
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई जिल्हा सहकारी बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दरेकरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही राममय वातावरण झाले होते. मंदिरासाठी आपल्या जमापूंजीतून देणगी देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना सध्या दिसत आहे. त्यापैकी श्रीरामललाच्या चरणी असा एक चेक आला आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. १०७५ रुपयांचा हा चेक फतेहपूर तुरुंगातील एका कैद्याने पाठवला आहे. (Cheque from Jail)
चेक अर्थात धनादेशाचा वापर हा काही अनुभवी जनांच्या दृष्टीने सोपा आणि वर्षानुवर्षाच्या कामकाजाचा भाग असला, तरीही आजच्या तरुण पिढीचा धनादेशाशी फारसा संबंध येत नाही. पण, काही आर्थिक व्यवहारांसाठी मात्र धनादेशाचीच मागणी केली जाते. त्यामुळे धनादेशाचा एकूणच वापर, प्रकार, नियमावली इत्यादींची खासकरुन तरुणांसाठी माहिती देणारा हा लेख...