मुंबई : प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागात ( Chandrakant Dada Patil ) ‘झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विभागातील प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका सुरू करण्यात आला असून गेल्या काही दिवसांत चार हजार, ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली.
Read More