विवाह समारंभात झालेल्या ओळखीतुन २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या स्वयंम सतीश परांजपे (३३) या तरुणाची कोयत्याने ३० वार करून निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी, कोपरी पोलिसांनी मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४) याच्यासह पिडित तरुणीला अटक केली असुन त्यांच्याकडून धारदार कोयता आणि कटर हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना कोपरीतील अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीतील घरात घडला.
Read More