कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर भविष्य आखणार्या आपल्या पिढीने स्वतःला, नवनिर्मितीच्या शर्यतीत झोकून दिले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने आपल्या कामामध्ये होणारे बदल, त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम यावर सध्या आपल्या अवतीभोवती विचारविमर्श सुरू आहे. त्याचबरोबर दुसर्या बाजूला, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीने आपल्यावर शिरजोर होऊ नये, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये समतोल साधला जावा, यासाठीसुद्धा पावलं उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनमध्ये प्रवेशपरीक्षेच्या काळात ‘एआय’च्या वापरावर
Read More
मनुष्य शरीर अविरत कार्यरत असते. विविध संस्था (Systems) एकत्र येऊन शरीराचे विविध कार्य आपसूक घडवून आणत असतात. यामध्ये शरीराची झीज होते आणि टाकाऊ घटक निर्माण होतात. या सगळ्याचे शरीरातून निष्क्रमण होणे अत्यंत गरजेचे आहे. टाकाऊ घटक जर शरीरात बराच काळ राहिला, तर शरीरात अपाय उत्पन्न होऊ शकतो. या टाकाऊ घटकांचे निष्क्रमण विशिष्ट पद्घतीने, नियमित अंतराने होत असते. यालाचा ‘शारीरिक वेग’ (Physical vrges) म्हणतात. प्राकृतिक शारीरिक वेगांचे शरीरातून वेळोवेळी बहिर्गमन करणे जर व्यवस्थित सुरू असले, तर विविध शारीरिक तक्रारी,
Various skills and opportunities in the solar energy sector ऊर्जा क्षेत्रांतर्गत सौरऊर्जा क्षेत्रात होणार्या वेगवान प्रगतीचे विविध स्तरांवर आणि विविध संदर्भात परिणाम होत आहेत. ऊर्जेची वाढती मागणी, हरितऊर्जेला पाठबळ आणि वाढता प्रचार यांमुळे सौरऊर्जा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, वाढते कौशल्य व संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत, त्याचाच या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या तुषार प्रल्हाद काळभोर यांच्या आजवरच्या प्रयोगशील प्रवासाची ही कहाणी...
विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवायचे असेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. विविध कला जोपासत असताना खेळ खेळताना गुणवत्ता कमी झाली तरी हरकत नाही परंतु आपले ध्येय सोडायचे नाही, असे मत कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.