मराठी चित्रपटांचे कथानक कायमच प्रेक्षकांना कसे बाधून ठेवता येईल याचा विचार करत बांधले जाते. प्रेमपट किंवा ऐतिहासक पट जितके प्रेक्षकांच्या मनाला भावतात तितकाच भयपट प्रेक्षकांची पसंती मिळवतोच. असाच एक धमाल विनोदी भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुस्साट या नव्या विनोदी भयपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अव्वल विनोदी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब एकत्रित येत प्रेक्षकांना हसवणार आहेत.
Read More