नव्या संसद भावनाच्या लोकार्पण सोहळ्यास विरोध करणाऱ्या विरोधकांसह ठाकरेंनाही लगावला फडणवीसांनी टोला! (Devendra Fadnavis Uddhav Thackeray Parliament House)
Read More
वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत शिवबंधन बांधले. सुनील महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा पक्षप्रवेश संजय राठोडांसाठी मोठा धक्का असणार आहे.
फ्लोअर टेस्टसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी रात्री फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्याचबरोबर विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान यासंबंधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनो, स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक-एक बांबू उपसला; पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला!", असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.