'आयडीबीआय बँक' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, आयडीबीआय बँकेतील भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेंतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआय बँकमधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
Read More
आयडीबीआय बँक अंतर्गत मेगाभरती केली जाणार असून या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. आयडीबीआय बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नवी संधी मिळणार आहे.
देशातील बँकिंग व्यवस्थेतील बँकांपैकी एक 'आयडीबीआय' बँकेत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. 'आयडीबीआय' बँकेने नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेतील 'कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक' पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
देशातील बँकिंग व्यवस्थेतील बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. आयडीबीआय बँकेने नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेतील 'कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक' पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
राजगुरुनगर शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेला दि.२८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. तसेच काही कागदपत्र पाण्याने भिजून गेली आहे. मात्र अद्याप किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचा तपशिल समजू शकलेला नाही
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्गुंतवणूक योजना जेवढ्या धडाक्यात राबवावयास हव्यात, तेवढ्या ताकदीने केंद्र सरकार त्या राबवित नसल्याचे चित्र आहे. या प्रस्तावांना कामगार संघटना विरोध करतात, पण अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर देशात कामगार संघटना नावाला उरल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला निर्गुंतवणूक योजना राबविण्यासाठी परिस्थिती पूर्णतः अनुकूल असताना, केंद्र सरकारची याबाबत उदासीनता का, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.