The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे यश यातून अधोरेखित झाले आहे. भारताची शस्त्रसज्जता पाहून संपूर्ण जग चकित झाले असले, तरी विरोधकांनी मात्र नेहमीचाच गोंधळ घालायला सुरुवात केली.देशाचा हा गौरव साजरा करण्याचे भानही विरोधकांकडे नाही, हे दुर्दैवच!!!
Read More
( Dedicated workers key to BJP success in struggle chdrashekhar bawankule ) कार्यकर्त्यांना घडविणारे हात सतत माझ्या पाठीवर असावे, ही भावना माझी आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे, विश्वासाचे आणि चेतनेचे ध्यासपर्व आहे. आज भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या वाढीसाठी अनेक विषय, प्रकल्प, आंदोलने, प्रवास, संवाद आठवले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकविणारा स्वप्नील कुसळे हा ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’च्या भोंसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजचा रामदंडी आहे. भारतासाठी पदक मिळवून देणार्या स्वप्नीलच्या या यशाने भोंसलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून भोंसला आणि पदकविजेत्या खेळाडूंची यशस्वी परपंरा दर्शवणारे हे नाते कायम असल्याचे दिसून येते.
काही ब्रँड जगात उत्क्रांती करून जगाला हेवा वाटावा असा मार्ग सुचवत असतात.ब्रँडिग विश्व बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ' इंटिग्रेटेड अप्रोच). एका ठिकाणी प्रेक्षकांना ' लार्जर दॅन लाईफ' अनुभव व दुसरीकडे उपयुक्तता.या दोन्ही गोष्टींचा विचार करून उत्पादक आपले उत्पादन बनवतो.ब्रँड इमेज ही एक दिवसाची माया नाही.ग्राहकांच्या मनात स्थान,व चिन्ह घोळत राहणे हे कुठल्याही ब्रँडच्या यशाचे द्योतक आहे.
सध्या असेच एक संशोधन चर्चेत असून सार्या माध्यमांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले आहे. ते म्हणजे अतिशय दुर्धर मानला जाणारा महिलांचा ‘गर्भाशय मुखाचा कॅन्सर.’ या भयंकर वेदनादायी आजारावर लस शोधण्यास संशोधकांना यश मिळाले असून औषध व लस संशोधनात देशात अग्रणी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या संस्थेने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून केंद्र सरकारने त्वरित याबाबत दखल घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्याविषयी सविस्तर...
पाचोरा तालुक्यातील 44 वे विज्ञान प्रदर्शन शहरातील गुरुकुल इंग्लिश मेडिअम शाळेत घेण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनासाठी लोहारा जि. प.मराठी मुलांची शाळा मधील प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे याने अग्निशमन यंत्र ,सुमित सुनील क्षीरसागर ऋषभ प्रदीप क्षीरसागर यांनी जैविक शेती हे साहित्य बनवले होते त्यांना वर्गशिक्षक अविनाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
दिवसभरात पाच रुपये कमवायच्या, मात्र आज त्यांच्या संस्थेची एकूण उलाढाल (टर्नओव्हर) ६० लाखांपर्यंत गेली