मराठी मनोरंजनविश्वातील संगीतकार, गीतकार, गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी अलीकडे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर चालू घडामोडींवर परखड मतं देखील मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी मराठमोळा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सोबत गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Read More