मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील अजूनही ७० हजार श्वानांचे रेबीज प्रतिंधक लसीकरण करणे बाकी आहे. सदर प्रकल्पांतर्गत हे लसीकरण मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.सप्टेंबर २०२३ पासून महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने ’मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. सन २०१४
Read More