येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
Read More
ग्रामपंचायतीच्या निवडणुकित उभे राहू नकोस म्हणून 65 वर्षीय वृध्दास पळवून नेल्याची घटना नंदुरबार तहसिल कार्यालयात घडल्याने खडबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.