मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम कार्यालयातर्फे शनिवारी २३ रोजी स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.यात रेल्वे कर्मचाऱ्यासह रेल्वेच्या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.
Read More