होळी आणि पुरणपोळी या दोन गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणे निव्वळ अशक्य. गरमागरमा पुरणपोळीसाठी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळे जण उत्सुक असतात. परंतु पुरणपोळी केल्यानंतरही जर पुरण शिल्लक राहत असेल तर आपण या शिल्लक पुरणापासून सुद्घा एक पदार्थ बनवू शकतो. तो नेमका कसा बनवायचा हेच जाणून घेऊया.
Read More
राष्ट्रभक्ती व संस्कृतीचा प्रसार व संवर्धनासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील स्वयंसेवकांनी सण-उत्सवाच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला म्हणजे रविवार, दि. २८ मार्च रोजी ‘रोटी डे’ आयोजित करण्यात आला आहे.