रेमल चक्रीवादळामुळे ईशान्येकडील जवळपास सर्वच राज्ये प्रभावित झाली आहेत. रेमल चक्रीवादळच्या प्रभावामुळे चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनात किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतचं ईशान्येतील आठही राज्यांतील रस्ते आणि रेल्वे संपर्कावरही परिणाम झाला आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मिझोराम राज्याला बसला आहे. मिझोराममध्ये २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Read More