कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित ‘जन्म ऋण’ या चित्रपटातून बर्याच काळानंतर अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) मराठी चित्रपटांत दिसणार आहेत. यापुर्वी ‘नारबाची वाडी’, ‘गोळाबेरीज’, ‘दशक्रिया’, या मराठी चित्रपटांत ते दिसले होते. ‘दै. मुंबई तरुण भारत’ सोबत बोलताना मनोज जोशी (Manoj Joshi) यांनी मराठी चित्रपट का चालत नाहीत? याची काही कारणं आणि त्यावरील उपाय देखील सांगितले. यात त्यांनी प्रामुख्याने ‘चित्रपटांची पायरसी बंद झाली पाहिजे’, यावर जोर दिला.
Read More