भारत-चीन सीमेवर जवानांशी झालेल्या झटापटीत २० जवान हुतात्मा झाले. ऐन कोरोना संकट असताना शेजारील विस्तारवादी चीनविरोधात एक संतापाची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात आली. परिणामी २०२० या वर्षात चीनी अॅप्सची भारतीय बाजारपेठेतील हिस्सेदारी घटल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. तर नव्या अॅप इन्स्टॉलेशनचा विचार केला तर भारतीय बनावटीच्या अॅप्सचा वापर वाढल्याची आकडेवारी आहे.
Read More
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून यावरून विरोधीपक्ष भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे