जीएसटी कर संकलनात विक्रमी वाढ होत आहे. पण दुसरीकडे एक लाखाहून अधिक लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग वस्तू आणि सेवा कराच्या ई-इनव्हॉइसिंग मानकांचे पालन करत नाहीत. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी ई-इनव्हॉइसिंग मानकांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
Read More