रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या सड्यावरुन 'इपिजिनिया' कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). या प्रजातीचे नामकरण 'इपिजिनिया देवरुखेन्सिस' (Iphigenia devrukhensis), असे करण्यात आले आहे (Iphigenia from devrukh). देवरुखमधून प्रथमच वनस्पतीच्या एखाद्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). पावसाळ्यात फुलणारी ही प्रजात जगात केवळ देवरुखच्या सड्यांवर आढळत असल्याने इथल्या सड्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (Iphigenia from devrukh)
Read More
धनेश पक्षी म्हणजे जंगलाचे शेतकरी. सह्याद्रीतील घनदाट अरण्यांच्या निर्मितीमध्ये निसर्गातल्या याच शेतकर्याने हातभार लावला आहे ( friends of hornbill conference devrukh). या पक्ष्याचा जागर करुन त्याच्या संवर्धनाची दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावात दि. २३ मार्च रोजी पहिले धनेशमित्र संमेलन पार पडले (friends of hornbill conference devrukh). ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते (friends of hornbill conference devrukh). दै. ‘मुंबई
कोकणातून नामशेष होण्याची भिती असणाऱ्या महाधनेश (Great Hornbill) या पक्ष्याच्या संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महाधनेशाचे (Great Hornbill) घरटेच दत्तक घेता येणार आहे. याव्दारे पक्ष्याबरोबरच त्यांच्या अधिवासाचे देखील संवर्धन करण्याचे उदिष्ट्य आयोजक 'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे आहे. (Great Hornbill)
तरुणाई म्हणजे जोश, उत्साह, कल्ला, देदीप्यमान बुद्धिमत्ता आणि बरंच काही. आजच्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक मराठी, हिंदी आणि विविध भाषिक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील तरुणाईच्या जीवनातील विविध टप्पे सांगणारे चित्रपट आलेच. मात्र, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ’बॉईज’ या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाचे एक-दोन नाही, तर चक्क चार भाग प्रदर्शित झाले आणि प्रत्येक भाग हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. दि. २० ऑक्टोबर रोजी ’बॉईज ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्
तृप्ती देवरुखकर मराठी असल्यामुळे त्यांना मुलुंडमध्ये जागा देण्यास नाकार दिला असल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी रेखटलेल्या व्यंगचित्रात तामिळ पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिला चांगल्या साडीत उभ्या आहेत. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला थिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवण्यात आलं आहे.