पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत जाणारी माती आणि मातीचे होणारे द्रवीकरण कसे रोखता येईल, मातीच्या द्रवीकरणामुळे वृक्षलागवडीवर होणारे दुष्परिणाम, द्रवीकरण थांबवून मातीची होणारी हानी कशी थांबवता येईल इत्यादी संबंधी महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून त्याबाबतच्या संरक्षक उपाययोजना आपल्या प्रबंधामध्ये मांडत वृक्षसंवर्धनाकरिता मुंबईतील एक तरुण अभियंता विशाल कडणे गेली सात वर्षे सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयत्न करत आहे.
Read More
देशातील निवडक जिल्हयात गडचिरोली जिल्हा सर्वांगीण विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडला आहे. या निवडक जिल्ह्यांचा विकास योग्य पद्धतीने होत आहे का ? यावर पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवणार आहेत.