आंध्रप्रदेश मधील वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, राज्यातल्या प्रजनन दरात वाढ व्हायला हवी. प्रत्येकाने दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुलं जन्माला घालायला हवी. शनिवारी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्यं केले ज्यावर आता बरीच चर्चा सुरु आहे.
Read More
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा या अमरावती येथून विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
भाजपवर टीका करताना 'शेणातले किडे' असा शब्द प्रयोग केल्याप्रकरणी अमरावतीमध्ये महिलांनी केला निषेध
जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची माहिती
रोखठोक बोलण्यामुळे अनेकदा अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आता ५० वेळा विचार करतात
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान राबविले होते. या अभियानात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. यात बडनेरा रेल्वे स्थानक 26 व्या क्रमांवर आले असून भुसावळ विभागात प्रथम तर खंडवा रेल्वे स्थानक भुसावळ विभागात शेवटच्या क्रमांकावर आले आहे.
४५ वर्षांपासून छत्तीसगढ मधील जांजगिर जिल्ह्यातील चंपा येथे भारतीय कुष्ठ निवारक संघ द्वारा चालविण्यात येणाऱ्या कुष्ठ आश्रमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.