मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले.
Read More
समीक्षेच्या विविधांगी पैलूंची चर्चा करण्यासाठी ‘मराठी साहित्यातील समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.