भारताने ‘कार्टोसेट-३’ (CARTOSET) हा आपला उपग्रह अवकाशात सोडून आपले स्थान बळकट केले आहे. या उपग्रहामुळे आता भारत हा जगात सर्वात जास्त तीक्ष्ण नजर असणारा देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून सोडण्यात आलेला ‘वर्ल्ड व्ह्यू-३’ हा उपग्रह सर्वात तीक्ष्ण नजर असलेला उपग्रह म्हणून गणला जात होता.
Read More